Few days old baby

Question: Maz b l 4 months ch ahe,ani to khup vote Chilton.mi kay karu? Sagle mhantat ki bot chokle ki barik hotat.I m worry about that.

1 Answers
Question
Answer: सगळीच लहान मुले बोटे चोखतात अगदी गर्भात असल्यापासून, त्यात विशेष असे काही नाही. त्यांना दुसरा कोणता टाइमपास नसतो त्याशिवाय आणि रडण्याशिवाय. बोटे चोखून कोणी बारीक होत नसतो. ाळाला व्यवस्थित खाऊपिऊ घातल कि ते मोठेच होतात बारीक होत नाहीत. मोठी माणसं जवळ असताना किंवा बोट चोखताना त्यांना सुरक्षित वाटते. बाळ रडल्यावर आपण कुशीत घेतल्यावर कसे शांत राहते तसे. ५ -६ महिन्याच झाल कि पायाचिपण बोटे चोखतात.